आमचे आधारस्तंभ

सन 1940 साली सुरू झालेल्या एका लहानशा संस्थेचा आता मोठा परिवार निर्माण झाला आहे. संस्थेच्या आतापर्यंतच्या वाटचालीत असंख्य हितचिंतकांचा हातभार लागला आहे. जमीन उपलब्ध करून देऊन, वस्तुरुपाने मदत करून किंवा आपापल्या परिने अर्थसाहाय्य करूनअनेक व्यक्तींनी अमूल्य अशी मदत केली आहे. या सर्वांची संस्था ऋणी आहे. इतक्या वर्षांत सहकार्याचा हात पुढे करणाऱ्या प्रत्येकाचा उल्लेख करणे शक्य नाही. परंतु काही महत्त्वाचे उल्लेख करणे उचित ठरेल.


सर बैरामजी जीजीभॉय आणि बैराम एन्. जीजीभॉय (बैरामजी जीजीभॉय प्रा. लि.)

(1941) पहिल्या इमारतीसाठी 910 चौ.मी. भूखंडाची देणगी
(1994) संस्थेच्या उपक्रमांसाठी 50 हजार रुपयांची देणगी
(1997) बालवाडी आणि प्राथमिक शाळा सुरू करण्यासाठी 10 लाख रुपयांची देणगी आणि शाळेसाठी देणगी म्हणून दिलेल्या भूखंडाचा वापर कायम स्वरुपाचे उत्पन्न मिळविण्यासाठी करण्यास परवानगी


चंदुलाल आणि दिवाकर गोरेगावकर

(1941) साली पहिल्या इमारतीसाठी रु.5,601 ची देणगी
(1948) चार वर्गखोल्यांच्या बांधकामासाठी 10 हजार रुपयांची देणगी


विरेंद्र वसंतराव पितळे

(1950-53) ‘अलका पितळे सभागृह’ बांधण्यासाठी सुमारे 12 हजार रुपयांची देणगी


अंबाबाई देवस्थान

(1956) 3260 चौ.मी. चा भूखंड नाममात्र दराने 50 वर्षांसाठी भाडेपट्ट्याने दिला
(2000) नाममात्र रक्कम घेऊन मैदानाच्या भूखंडाचा भाडेपट्टा 999 वर्षांचा करून दिला.


मफतलाल मोहनलाल मेहता (दिवालीबेन मोहनलाल मेहता चॅरिटेबल ट्रस्ट)

(1998) शैक्षणिक संकुलाच्या स्थापनेसाठी 31 लाख रुपयांची देणगी
(1998) कमला मफतलाल संगणक केंद्राच्या स्थापनेसाठी 5.5 लाख रुपयांची देणगी


उमेश दळवी (माजी विद्यार्थी)

(2000) गोविंद दळवी सभागृहासाठी 21.69 लाख रुपयांची देणगी
(2003 ते 2007) केतकर गौरव निधीसाठी 6.67 लाख रुपयांची देणगी
(2007) सभागृहात वातानुकुलन यंत्रणा बसविण्यासाठी 7 लाख रुपयांची देणगी


आनंद आकेरकर

(2000) इमारत विस्तार आणि गुणवत्ताविकासाच्या कामासाठी 4.77 लाख रूपयांची देणगी


आमदार सुभाष देसाई (माजी विद्यार्थी)

(2009) आमदार निधीतून मैदानविकास


प.बा.सामंत आणि कुटुंबीय

(1997) चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याच्या निवृत्ती लाभ योजनेसाठी 75 हजार रुपये
(2009) गुणवत्ता विकासाच्या उपक्रमांसाठी 10 लाख रुपये
(2016) दत्तक पालक योजनेसाठी 5 लाख रुपये


बृहन्मुंबई निवारा अभियान

(2010) प. बा. सामंत शिक्षणसमृद्धी प्रयासच्या स्थापनेसाठी 60 लाख रुपयांची देणगी


भारत करमरकर आणि वसुधा सरदार (माजी विद्यार्थी) यांच्या ‘नवमिर्माण न्यास’कडून

(2011) 1.00 लाख रुपये
(2015) 3.00 लाख रुपये संगणक खरेदीसाठी
(2016) 1.00 लाख रुपये अमृतमहोत्सवी वर्षातील कार्यक्रमांसाठी व गुणवत्ता विकासाच्या उपक्रमांसाठी


इनर व्हील क्लब ऑफ बॉंबे एअरपोर्ट

(2011) बालवाडीच्या क्रीडांगण साहित्यासाठी 1.15 लाख रुपयांची देणगी


दि बॉंबे कम्युनिटी पब्लिक ट्रस्ट

(2012 - 2014) समुपदेशन केंद्राच्या कामांसाठी 5.70 लाख रुपयांची देणगी


भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड

(2015) तीन वर्षांच्या सक्रिय जनगणित प्रकल्पासाठी 26.65 लाख रुपयांची देणगी मंजूर.


एक्सेल क्रॉप केअर लि.

(2015) शैक्षणिक उपक्रमांसाठी 10 लाख रुपयांची देणगी


वीणा वाघ

(2015) 5.00 लाख रुपयांची देणगी - चित्रकलाकक्षाचे ‘प्रकाश वाघ कलादालन’ असे नामकरण करण्यात आले.


संजय सेलुकर (माजी विद्यार्थी) कृती प्रमोशन्स अँण्ड इव्हेन्ट् प्रा. लि.

(2016) शैक्षणिक उपक्रमांसाठी 5 लाख रुपयांची देणगी


ज्योत्स्ना अरविंद म्हस्कर (माजी मुख्याध्यापिका)

(2016) शाळा आणि संस्थेच्या कामांसाठी 7 लाख रूपयाची देणगी


Unifrax India Private Limited

(2016) संगणक खरेदी आणि प. बा. सामंत शिक्षणसमृद्धी प्रयासच्या उपक्रमासाठी 15 लाख रूपयाची देणगी


Lonza India Private Limited

(2016) e-learning चे साहित्य खरेदी करण्याकरीता 6.65 लाख रूपयाची देणगी


एक लाख किंवा अधिक रकमेच्या देणग्या देणारे देणगीदार

देणगीचे वर्ष रक्कम (लाख रुपये) देणगीदाराचे नाव
1999 1.00 दुर्गाप्रसाद पुरुषोत्तमलाल अॅंण्ड कंपनी
2001 1.00 वसुधा पाटील (माजी विद्यार्थिनी आणि निवृत्त शिक्षिका)
2007 1.00 विमल शहापूरकर
2009 1.00 मिलिंद प्रभू
2009 1.25 श्रीकृष्ण चित्रे
2009 1.00 सुधीर जोशी (माजी विद्यार्थी)
2010 1.00 शलाका देशमुख (माजी विद्यार्थिनी)
2010 1.00 अमोल चिटणीस (माजी विद्यार्थी)
2010 1.04 अरविंद आचार्य (माजी विद्यार्थी)
2010 1.04 अरविंद आचार्य (माजी विद्यार्थी)
2010 1.00 चेतन परुळेकर
2011 1.00 विजय नाईक (माजी विद्यार्थी)
2012 1.00 श्रीनिवास प्रभू
2013 1.00 सूर्यकांत देवलकर (निवृत्त शिक्षक)
2014 1.00 वासुदेव प्रभूखानोलकर (माजी विद्यार्थी)
2014 1.00 अविनाश चित्रे (माजी विद्यार्थी)
2014 1.00 चंद्रशेखर मराठे (माजी विद्यार्थी)
2014 1.00 गिरीश सामंत (माजी विद्यार्थी)
2014 1.00 राजीव प्रभू
2014 1.30 राहुल अभ्यंकर
2015 1.00 डॉ. हरीष भेंडे (माजी विद्यार्थी)
2015 1.01 सच्चिदानंद रानडे (माजी विद्यार्थी)
2016 1.00 दिलीप आसबे  (माजी विद्यार्थी)
2016 1.00 समर आसबे   (माजी विद्यार्थी)
2016 1.00 सुनिल पाटील  (माजी विद्यार्थी)
2016 2.00 उदय नाईक 
2016 1.50 अरुण प्रभूखानोलकर (द्विभाषा प्रकल्पासाठी)
2016 1.50 राहुल राणे
2016 1.00 प्रल्हाद प्रभुदेसाई
2016 1.00 प्रकल्प देसाई
2016 1.00 दिलीप केणी
2016 1.01 शशिकांत अवसरे 


माजी विद्यार्थ्यांच्या बॅचेसनी दिलेल्या देणग्या

शालांत परीक्षेचे वर्ष रक्कम (लाख रुपये)                  देणगीचा कालावधी                                                                                                                      
1961 0.50 2011 - 12
1965 0.30 2014 - 15
1968 1.08 2012 - 13
1969 7.62 2013 - 14
1973 0.35 2014 - 15
1978 7.37 2015 - 16
1981 15.38 2015 - 16
1982 3.54 2015 - 16
1983 2.37 2014 - 15
1984 0.75 2009 - 10
1985 3.96 2014 - 15
1988 6.75 2013 - 14
1989 2.20 2015 - 16
1990 4.29 2013 - 14


केशव गोरे स्मारक ट्रस्ट

शाळेकडे सभागृह उपलब्ध नसल्यामुळे सुमारे 50 वर्षे केशव गोरे स्मारक ट्रस्टने आपले सभागृह शाळेला विनामूल्य आणि प्राधान्याने उपलब्ध करून दिले.

child porno child porno astropay astropay